चित्रलेखा पाटील यांच्या बॅनरला महिलांनी मारले जोडे
मनोज खांबे रायगड :
मंत्री भरत गोगावले यांच्या विषयी शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या विडिओ बॉम्ब या खोट्या वक्तव्यामुळे महाड येथील शिवसैनिक आक्रमक झाले शिवसेनेचे कार्यकर्ते महिला आघाडी यांनी शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून निदर्शने करीत चित्रलेखा पाटील यांच्या बॅनर ला जोडे मारत चित्रलेखा पाटील यांच्या विरोधी घोषणा देत तीव्र निषेध नोंदविला
