मुंबई : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामे आणि सुरक्षा त्रुटींबाबतचा अहवाल आज खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्त केला.
या अहवालाद्वारे कोकणातील रस्ते सुरक्षेसाठी आणि प्रकल्प लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. सावंत यांनी सांगितले की, “आपण सर्वांनी अशाच प्रकारे पुढाकार घेतला, तर कोकणातील समस्या सोडवण्याची गती कितीतरी पटीने वाढेल.”
मा. खासदार श्री. अरविंद सावंत यांनी आज मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी सर यांना सुपूर्त केला.
कोकणातील रस्ते सुरक्षेसाठी आणि प्रकल्प लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. आपण सर्वांनीही अशाच प्रकारे पुढाकार घेतला, तर कोकणातील प्रश्न सोडवण्याची गती कितीतरी पटीने वाढेल
