मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी आणि ७ फेब्रुवारी रोजी होणारी मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने आज दिली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
