दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ₹३,३३,३३३ ची मदत…
श्रीवर्धन : राज्यातील विविध भागांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीस ₹३,३३,३३३ (अक्षरी रुपये तीन लाख तेहतीस हजार...
Read More