🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹

⚜️ आजचे पंचांग ⚜️

☘️ दिनांक : १३ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🚩 विजया एकादशी 🚩
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿

🪷 चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१० ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी एकादशी दुपारी २.२५ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी द्वादशी आहे. 🌿
🌹 मूळ नक्षत्र दुपारी ४.१६ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र पूर्वाषाढा आहे. ⚜️
🌳 आज वज्र योग आहे 🌳
🌹 आज कौलव करण आहे 🌹
🪷 आज धनु राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY