🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
🌿 छत्रपतीशिवाजीमहाराजजयंती(तारखेप्रमाणे) 🌿
🍁 गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी 🍁
☘️ श्री रामकृष्ण जयंती ☘️
🪷 मुस्लिम रमजान मासारंभ 🪷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०७ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी द्वितीया दुपारी ३.५८ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी तृतीया आहे. 🌿
🌹 पूर्वाभाद्रपदा नक्षत्र रात्री ८.५१ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र उत्तराभाद्रपदा आहे. ⚜️
🌳 सिद्ध योग रात्री ८.४२ पर्यंत 🌳
⚜️ परं योग साध्य आहे. ⚜️
🌹 आज तैतिल करण आहे 🌹
🪷 कुंभ राशी दुपारी २.५९ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मीन आहे. ⚜️
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿