🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : ४ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
🌿 वसंतोत्सवारंभ 🌿
🌷 अभ्यंगस्नान 🌷
☘️ आम्रकुसुम प्राशन ☘️
🌸 ग्रहण करिदिन 🌸
⚜️ राष्ट्रीय सुरक्षा दिन ⚜️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५८ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४३ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी प्रतिपदा दुपारी ४.४८ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी द्वितीया आहे. 🌿
🌹 पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सकाळी ७.३८ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे. ⚜️
🌳 धृति योग सकाळी ८.५२ पर्यंत 🌳
⚜️ परं योग शूल आहे. ⚜️
🌹 आज तैतिल करण आहे 🌹
🪷 सिंह राशी दुपारी १.४५ पर्यंत 🪷
🌼 परं राशी कन्या आहे. 🌼
🍃 आज आनंदी दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
