II श्री स्वामी समर्थ II

☘️ दिनांक : २४ जानेवारी २०२६ ☘️ 🪷

वार : शनिवार 🪷

🍃 विक्रम संवत २०८२ 🍃

🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹

🌿 आयन: उत्तरायण 🌿

🪷 *चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर*🪷

☘️ सूर्योदय सकाळी ७.१६ ☘️

🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२५ 🌸

🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃

🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷

⚜️शुक्लपक्ष⚜️

🍃 आज तिथी षष्ठी आहे 🍃

🌹 उतराभाद्रपदा नक्षत्र दुपारी २.१५ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र रेवती आहे. ⚜️
🌳 शिव योग दुपारी २.०१ पर्यंत 🌳
⚜️ परं योग सिद्ध आहे. ⚜️
🌹 कौलव करण दुपारी १.१५ पर्यंत 🌹
🌿 परं करण गरज आहे. 🌿
🪷 आज मीन राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹


▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY