🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : २६ जानेवारी २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌿 गणराज्य दिन 🌿
🌹 भीष्माष्टमी 🌹
☘️ दुर्गाष्टमी ☘️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 *चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर*🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१६ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🍃 तिथी अष्टमी रात्री ९.१८ पर्यंत 🍃
⚜️ परं तिथी नवमी आहे ⚜️
🌹 अश्विनी नक्षत्र दुपारी १२.३२ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र भरणी आहे. ⚜️
🌳 साध्य योग सकाळी ९.११ पर्यंत 🌳
⚜️ परं योग शुभ आहे. ⚜️
🌹 विष्टि करण सकाळी १०.१६ पर्यंत 🌹
🌿 परं करण बालव आहे. 🌿
🪷 आज मेष राशी आहे 🪷
🍃 आज आनंदी दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
