🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : ३० जानेवारी २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 प्रदोष 🌿
🌷 महात्मा गांधी पुण्यतिथी 🌷
⚜️ हुतात्मा दिन ⚜️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🍃 तिथी द्वादशी सकाळी ११.०९ पर्यंत 🍃
⚜️ परं तिथी त्रयोदशी आहे ⚜️
🌹 आज आर्द्रा नक्षत्र आहे 🌹
🌳 वैधृति योग दुपारी ४.५८ पर्यंत 🌳
⚜️ परं योग विष्कंभ आहे. ⚜️
🌹 कौलव करण रात्री ९.४७ पर्यंत 🌹
⚜️ परं करण गरज आहे. ⚜️
🪷 आज मिथुन राशी आहे 🪷
🍃 दुपारी ४.५८ नंतर शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
