🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹

☘️ दिनांक : ३१ जानेवारी २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌿 श्री विश्वकर्मा जयंती 🌿
🌷 श्री राऊळ महाराज पुण्यतिथी 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🍃 तिथी त्रयोदशी सकाळी ८.२५ पर्यंत 🍃
⚜️ परं तिथी चतुर्दशी आहे ⚜️
🌹 आज पुनर्वसु नक्षत्र आहे 🌹
🌳 विष्कंभ योग दुपारी १.३३ पर्यंत 🌳
⚜️ परं योग प्रीति आहे. ⚜️
🌹 गरज करण रात्री ७.०७ पर्यंत 🌹
⚜️ परं करण विष्टि आहे. ⚜️
🪷 मिथुन राशी रात्री ८.०१ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी कर्क आहे. ⚜️
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY