🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : २ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌿 गुरुप्रतिपदा 🌿
🌷 गाणगापूर यात्रा 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
⚪ आज तिथी प्रतिपदा आहे ⚪
🌹 आश्लेषा नक्षत्र रात्री १०.४७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र मघा आहे. ⚜️
🌳 आयुष्मान योग सकाळी ७.२० पर्यंत 🌳
⚜️ परं योग सौभाग्य आहे. ⚜️
🌹 बालव करण दुपारी २.४१ पर्यंत 🌹
⚜️ परं करण तैतिल आहे. ⚜️
🪷 कर्क राशी रात्री १०.४७ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी सिंह आहे. ⚜️
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
