चिपळूण: कोकणात मोठ्या उत्साहात शिमगा उत्सव सुरू झाला असून शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी जाऊन ग्रामस्थांसमवेत ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली. यावेळी त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. विक्रांत जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव, योगेश जाधव, सिद्धेश जाधव, सुहास जाधव हे देखील सहभागी झाले होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
