लग्नाआधी मतदान… टाळसुरे गावात लोकशाहीचा मंगल क्षण
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू असताना दापोली तालुक्यातील टाळसुरे गावात लोकशाहीचा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. लग्नाच्या बोहल्यावर उभे...
Read More