चिपळूण: शहरातील रावतळे विंध्यवासिनी रस्त्यानजिकच्या हायवेवर आज गुरुवारी सकाळी ९वाजता लोखंडी सामान वाहून नेणारा एक टेम्पो कलंडला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून पादचारी आणि दुचाकीस्वार बालबाल बचावले.
कलांडल्यामुळे टेम्पोतील सामान चक्क हायवेवर घसरले.सामान अंगावर पडण्याच्या धोक्यातून एक मोटारसायकल स्वार बचावला. या भागात रोज ये-जा करणाऱ्या शाळेच्या बसला वळसा मारुन मुलांपर्यंत यावं लागलं.यावर कंट्रोल मात्र कुणाचाच नाही. याकडे चिपळूण मधील ज्येष्ठ पत्रकार सुहास बारटक्के यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या अपघातानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चिपळूण पोलिसांनी बहादूर शेख येथे आपली एक टीम तैनात केली असल्याचे वृत्त आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
