चिपळूण (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे आज चिपळूण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.
चिपळूण व्यापारी महासंघटना व एकता व्यापारी संघटना यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये आज दुपारी दोन वाजल्यापासून बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्षा किशोर रेडीज,तसेच अरुणशेठ भोजने, शिरीष काटकर कांता चिपळूणकर,संदीप लवेकर, उदय ओतारी , बापू काणे, उमेश काटकर या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY