चिपळूण( प्रतिनिधी): येथील पंचायत समिती शिवसेना गटनेतेपदी श्री. विनोद झगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.याबद्दल त्यांचे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार श्री.सदानंद चव्हाण यांनी अभिनंदल करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संदेशबापू आयरे, तालुकाप्रमुख रुपेश घाग, पं.स.सदस्या सौ.पूजा जवरत – जावळे, पं.स. सदस्य संजय जावळे, तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, माजी गटनेते राकेश शिंदे, विभागप्रमुख राजेश शिंदे, सुरेश गोलमडे, निलेश चावरे आदी उपस्थित होते
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
