पेण (प्रशांत पोतदार)

पेण पोलीस ठाणे हद्दीतील दुष्मी येथे एका बंद घराच्या दाराचे लॉक तोडून घरात शिरून पुन्हा पाठी मागच्या दरवाजाने बाहेर येऊन, दुसरा लॉक लावून पुन्हा मागील दरवाजातून घरात प्रवेश करून किचनमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले रोख रक्कम व किचनमध्ये मांडणीमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या वस्तु व बेडरूममधील पॉकेटमध्ये ठेवलेली रोख रक्कम असा एकुण अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याच्या वस्तु व रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत चोरांच्या पेण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलीस निरीक्षक संजय बागुल यांनी तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती दिली.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

🎤 सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY