खेड:रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गट हा कोकणातील दोन नेत्यांच्या प्रतिष्ठेचा झाला होता. कारण याच जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे उपनेते संजय कदम यांची गावे आहेत.
याच गटातून सुनील तटकरे यांचे सख्खे मेहुणे अजय बिरवटकर हे निवडून आले आहेत. अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरलेल्या या गटात बिरवडकर निवडून आल्यानंतर मिरवणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कैसा हराया असे बोर्ड लावून विरोधकांना हिणवले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
