चिपळूण (ज्ञानेश्वर रोकडे /चंद्रकांत बनकर): लोटे औद्योगिक वसाहतीमधील खान केमिकल कारखान्यात आज शुक्रवारी प्रचंड स्फोट झाल्यामुळे लोटे पंचक्रोशी हादरून गेली.

या स्फोटात ९ कामगार होरपळले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. जखमींना परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी सविस्तर तपशील उपलब्ध झालेला नाही. या संदर्भात पोलीस यंत्रणा आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. हा स्फोट कशामुळे झाला?जखमींचा आकडा किती आहे? ही माहिती सध्यातरी अधिकृत उपलब्ध झालेली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH