चिपळूण (प्रतिनिधी): कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण,तालुका चिपळूण या संस्थेच्या संचालिका व साहित्य संमेलन स्मरणिकेच्या संपादिका सौ. अंजलीताई चोरगे यांनी दि. १३,१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहून विचारांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY