🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २३ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
⚜️ संत गाडगे महाराज जयंती ⚜️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०४ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी षष्ठी सकाळी ९.०९ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी सप्तमी आहे. 🌿
🌹 भरणी नक्षत्र दुपारी ४.३३ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र कृत्तिका आहे. ⚜️
🌳 ब्रम्हा योग सकाळी १०.१८ पर्यंत 🌳
⚜️ परं योग ऐंद्र आहे. ⚜️
🌹 गरज करण रात्री ८.०६ पर्यंत 🌹
🌿 परं करण विष्टि आहे. 🌿
🪷 मेष राशी रात्री १०.१२ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी वृषभ आहे. ⚜️
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
