🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ३ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🚩 श्री चैतन्य महाप्रभू जयंती 🚩
🟤 खग्रास चंद्रग्रहण 🟤
☘️ करिदिन ☘️
🌸 पुरिम(ज्यू ) 🌸
⚪ पौर्णिमा समाप्ती सायंकाळी ५.०७ वाजता ⚪
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५९ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४३ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी पौर्णिमा सायंकाळी ५.०७ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी प्रतिपदा आहे. 🌿
🌹 मघा नक्षत्र सकाळी ७.३१ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र पूर्वाफाल्गुनी आहे. ⚜️
🌳 सुकर्मा योग सकाळी १०.२४ पर्यंत 🌳
⚜️ परं योग धृति आहे. ⚜️
🌹 आज बालव करण आहे 🌹
🪷 आज सिंह राशी आहे 🪷
🍃 आज आनंदी दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿