मुंबई: राज्यसभेसाठी भाजपने आपले उमेदवार आज जाहीर केले आहेत.त्यामध्ये पक्षाचे केंद्रीय नेते विनोद तावडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि श्रीमती माया इवनाते यांना भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज ४ मार्च रोजी उमेदवारांची नावे एका प्रसिद्धीपत्रिकाद्वारे जाहीर केली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH