संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब–ताम्हाणे मार्गावर गुरुकुलच्या माळरानावर रानगव्यांचा कळप दिसून आल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात वस्तीच्या भागात गवा-रेड्यांचा वावर वाढताना दिसतोय. पूर्वी एक-दोन दिसणारे गवे आता कळपाने फिरताना आढळत आहेत. दरम्यान, ताम्हाणे–कोसुंब रस्त्यालगतच हे गवारेडे मोठ्या संख्येने वावरताना दिसत आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY