कणकवली ( प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप सेना युतीचे ८ आणि पंचायत समितीमध्ये तब्बल १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये बिनविरोध निवडून आलेले भाजप सेना युतीचे सदस्य पुढीलप्रमाणे….
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महायुती कणकवली तालुका(बिनविरोध)
१) खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वलकर(भाजप)
2)जाणवली जिल्हा प.सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट)
*देवगड जिल्हा परिषद *(बिनविरोध)
१)पडेल जिल्हा प.श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
२)बापर्डे जिल्हा प. सौ.अवनी अमोल तेली (भाजप)
3) पोंभुर्ले जिल्हा परिषद सौ.अनुराधा महेश नारकर (भाजप )
४)किंजवडे जिल्हा परिषद सौ.सावी लोके (भाजप )
वैभववाडी तालुका जिल्हा परिषद
१)कोळपे जिल्हा परिषद श्री.प्रमोद रावराणे (भाजप)
सावंतवाडी जिल्हा परिषद
१)बांदा जिल्हा प. उमेदवार श्री. प्रमोद कामत (भाजप)
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महायुतीचे एकूण ८ उमेदवार बिनविरोध
कणकवली तालुका पंचायत समिती महायुती( बिनविरोध)
१)बिडवाडी – सौ.संजना संतोष राणे (भाजप )
2)वरवडे – श्री.सोनू सावंत (भाजपा)
३)नांदगाव – सौ.हर्षदा वाळके (भाजप)
४)हरकुळ बुद्रुक – दिव्या पेडणेकर (भाजप )
५) नाटळ – सौ.सायली कृपाळ (भाजप)
६)जाणवली – सौ.महेश्वरी चव्हाण (भाजप)
देवगड तालुका पंचायत समिती(बिनविरोध)
१)पडेल –श्री.अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –श्री.गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे –सौ. संजना
संजय लाड (भाजप)
४) फणसगाव – सौ.समृध्दी चव्हाण ( भाजप)
५) शिरगाव – कुमारी शीतल तावडे (भाजप )
६) कोटकामते – सौ.ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी तालुका पंचायत समिती (बिनविरोध)
१)कोकिसरे – सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)
मालवण पंचायत समिती(बिनविरोध)
१) आडवली – मालडी सौ.सीमा परुळेकर (भाजप)
वेंगुर्ला पंचायत समिती
१)आसोली – श्री.संकेत धुरी (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती
१) शेर्ले – श्री.महेश धुरी ( भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती
१) कोलझर – श्री. गणेशप्रसाद गवस ( शिवसेना शिंदे गट )
सिंधुदुर्ग जिल्हा महायुती पंचायत समिती एकूण महायुतीचे १७ उमेदवार बिनविरोध
कणकवली विधानसभा मतदारसंघ (बिनविरोध )
जिल्हा परिषद – ७
पंचायत समिती – १३
*कुडाळ मालवण मतदारसंघ *(बिनविरोध)
पंचायत समिती – १
सावंतवाडी मतदारसंघ (बिनविरोध)
जिल्हा परिषद – १
पंचायत समिती – ३
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
