चिपळूण : चिपळूणचे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच रत्नागिरी दौरा होता. त्यांच्या समवेत माजी आमदार अनिकेत तटकरे तसेच अजित यशवंतराव उपस्थित होते.
निकम आणि पवार कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध या सोहळ्याच्या निमित्ताने अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY