🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿
☘️ दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
🌿 फाल्गुन मासारंभ 🌿
🍁 सौर वसंत ऋतु प्रारंभ 🍁
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०७ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी प्रतिपदा दुपारी ४.५७ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी द्वितीया आहे. 🌿
🌹 शततारका नक्षत्र रात्री ९.१५ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे. ⚜️
🌳 शिव योग रात्री १०.४४ पर्यंत 🌳
⚜️ परं योग सिद्ध आहे. ⚜️
🌹 आज बालव करण आहे 🌹
🪷 आज कुंभ राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
