🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २० फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 सौर मास फाल्गुन मासारंभ 🌿
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०६ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी तृतीया दुपारी २.३८ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी चतुर्थी आहे. 🌿
🌹 उत्तराभाद्रपदा नक्षत्र रात्री ८.०७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र रेवती आहे. ⚜️
🌳 साध्य योग सायंकाळी ६.२३ पर्यंत 🌳
⚜️ परं योग शुभ आहे. ⚜️
🌹 आज वणिज करण आहे 🌹
🪷 आज मीन राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿