🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २४ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🌿 दुर्गाष्टमी 🌿
🌷 जागतिक मुद्रण दिन 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०४ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 आज तिथी अष्टमी आहे 🪷
🌹 कृत्तिका नक्षत्र दुपारी ३.०७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र रोहिणी आहे. ⚜️
🌳 ऐंद्र योग सकाळी ७.२३ पर्यंत 🌳
⚜️ परं योग वैधृति आहे. ⚜️
🌹 विष्टि करण सायंकाळी ५.५७ पर्यंत 🌹
🌿 परं करण बालव आहे. 🌿
🪷 आज वृषभ राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते सकाळी दुपारी ४.३० ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
