पेण (प्रशांत पोतदार) :पेण शहरातील मोतीराम तलाव रोड येथील जगदंबा सिद्धी या बिल्डिंग मधील सोनिया मेडिकल अँड जनरल स्टोअर ला( रात्री १ वाजता) अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच तात्काळ पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन आग आटोक्यात आणली. 

या घटने वेळी पोलीस हवालदार चौरे व  बोडके तसेच महावितरण कर्मचारी हजर होते. आगीचे कारण अस्पष्ठ असून. कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दुकानामध्ये असेलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

——

 

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY