🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹

☘️ दिनांक : २९ जानेवारी २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
🌿 जया एकादशी 🌿
🌷 भीष्मद्वादशी 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१६ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🍃 तिथी एकादशी दुपारी १.५५ पर्यंत 🍃
⚜️ परं तिथी द्वादशी आहे ⚜️
🌹 रोहिणी नक्षत्र सकाळी ७.३१ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र मृगशीर्ष आहे. ⚜️
🌳 ऐंद्र योग रात्री ८.२७ पर्यंत 🌳
⚜️ परं योग वैधृति आहे. ⚜️
🌹 आज बव करण आहे 🌹
🪷 वृषभ राशी सायंकाळी ६.३१ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मिथुन आहे. ⚜️
🍃 दुपारी १.५५ ते रात्री ८.२७ शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY