मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून होत असलेले तर्क निराधार; विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही : सुनील तटकरे
मुंबई – जयंत पाटील आणि आमची भेट तिथे झाली नाही. आम्ही आलो जयंत पाटील आले आणि अर्थ खात्याची चर्चा झाली हा तर्क कुठला लावलाय मला माहित नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार...
Read More