जायफळाच्या ‘समर्थ १’ आणि ‘समर्थ २’ प्रजातींना केंद्र सरकारची मान्यता
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे उद्यमशील शेतकरी व समाजसेवक अच्युत प्रभूतेंडोलकर यांनी जायफळ या मसाला पिकावर संशोधन करत “समर्थ १” आणि “समर्थ २” या दोन नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. या...
Read More