लांज्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा बागायतदार चिंतेत
लांजा : लांजा तालुक्यात आज जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. आरगाव–कोंडगे परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक पडलेल्या या पावसामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली. सध्या आंबा पिकाची फळधारणा सुरू असताना अवकाळी...
Read More