महाडमध्ये पुन्हा एकदा भंगार गोदामाला भीषण आगअनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
महाड (मनोज खांबे) : शहर व परिसरात अनधिकृत भंगार गोदामांचा वाढता प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच महाड एमआयडीसी परिसरातील टेमघर गावाजवळील एका भंगार गोदामाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले...
Read More