भोगावती नदीपात्रात बुडून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मृतदेह शोधण्यात पोलीस व रेस्क्यू टीमला यश
पेण (प्रशांत पोतदार) : पेण येथील भोगावती नदीपात्राजवळ खेळताना पिंपळ डोह परिसरात गेलेला हॉलीबॉल काढण्याच्या प्रयत्नात २० वर्षीय वसीम अन्सारी याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी नदीपात्रात शोधमोहीम राबवून...
Read More