पंढरपूर (प्रतिनिधी): देशाचे माजी पंतप्रधान एच के देवेगौडा यांनी आज पंढरपुरात येऊन विठुरायाचे आणि चंद्रभागेचे दर्शन घेतले. यावेळी चंद्रभागेचे पवित्र तीर्थामध्ये पाय धुवून हे तीर्थ आपल्या कपाळी लावले. विशेष म्हणजे पंढरपुरात देवेगौडा येताच त्यांनी थेट वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार चंद्रभागेच्या तीरावर जाऊन भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
