ठाणे : पुढील आठवडाभरात होणार 5000 श्वनांचे होणार लसीकरण रेबीज हा आजार बळावू नये यासाठी महापालिकेचे विशेष पाऊल मागील अनेक महिन्यात श्वान दंशाचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेऊन लसीकरणाची दिली माहिती .
भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याची ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या वाढल्या आहेत तक्रारी लसीकरण झाल्यानंतर भटक्या श्वानांना वेगवेगळ्या रंगाचे पट्टे गळ्यात बांधले जाणार जेणेकरून लसीकरण झालेले श्वानांची ओळख पटवली जाईल
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY