🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ४ सप्टेंबर २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार🪷
🚩🚩 विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस 🚩🚩
🎄 श्री जरा-जिवंतिका पूजन 🎄
🌸 कालाष्टमी 🌸
🌳 श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती 🌳
🌷 आपेगांव छत्रपती संभाजी नगर 🌷
🍁 पंत महाराज बाळेकुंद्री जन्माष्टमी 🍁
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२६☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४९🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *आज तिथी अष्टमी आहे🍂*
🌹रोहिणी नक्षत्र रात्री ११.०३ पर्यंत🌹
🌿 परं नक्षत्र मृगशीर्ष आहे 🌿
🍁हर्षण योग दुपारी ३.४३ पर्यंत🍁
🌺 परं योग वज्र आहे. 🌺
☘️बालव करण दुपारी १.२० पर्यंत☘️
⚜️ परं करण तैतिल आहे. ⚜️
🪷 आज वृषभ राशी आहे 🪷
🍃आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी १०.३० ते दुपारी १२☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ७.३० ते सकाळी ९🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी ३ ते दुपारी ४.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : ४ सप्टेंबर २०२६ ☘️
