🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १२ जुलै २०२६ ☘️
🪷 वार : रविवार 🪷
🌿 प्रदोष 🌿
🌷 शिवरात्री 🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.११ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 तिथी त्रयोदशी रात्री १०.३० पर्यंत. 🌼
🌿 परं तिथी चतुर्दशी आहे. 🌿
🌹 रोहिणी नक्षत्र सकाळी ८.२८ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र मृगशीर्ष आहे. ⚜️
🌿 वृद्धि योग रात्री ८.०६ पर्यंत 🌿
🪷 परं योग ध्रुव आहे. 🪷
☘️ गरज करण दुपारी १२.१८ पर्यंत ☘️
⚜️ परं करण विष्टि आहे. ⚜️
🪷 वृषभ राशी सायंकाळी ७.०६ पर्यंत. 🪷
⚜️ परं राशी मिथुन आहे. ⚜️
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
