🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १८ जून २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
🌿 विनायक चतुर्थी 🌿
🌸 गुरु अर्जुनदेव शहीद दिन 🌸
💫 गुरुपुष्यामृतयोगसकाळी६.०४तेसकाळी११.३२💫
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०४ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🌼 तिथी चतुर्थी सायंकाळी ६.५९ पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी पंचमी आहे. ⚜️
🌹 पुष्य नक्षत्र सकाळी ११.३२ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र आश्लेषा आहे. ⚜️
🌿 व्याघात योग सायंकाळी ५.३५ पर्यंत 🌿
⚜️ परं योग हर्षण आहे. ⚜️
🌹 वणिज करण सकाळी ८.१४ पर्यंत 🌹
⚜️ परं करण बव आहे. ⚜️
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃 सकाळी ८.१४ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
