🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌿 सरदार वल्लभ भाई पटेल जयंती 🌿
🌹 सिंहस्थ प्रारंभ दुपारी १२.०१ पासून 🌹
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४०☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.०४🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
🍂 *तिथी षष्ठी दुपारी ४.५७ पर्यंत🍂
🌿 परं तिथी सप्तमी आहे. 🌿
🌹आर्द्रा नक्षत्र सकाळी ७.११ पर्यंत 🌹
🍃 परं नक्षत्र पुनर्वसु आहे. 🍃
🍁सिद्ध योग सायंकाळी ५.३१ पर्यंत 🍁
⚜️ परं योग साध्य आहे ⚜️
🌸आज विष्टि करण आहे 🌸
🪷 आज मिथुन राशी आहे 🪷
🍃दुपारी ४.५७ पर्यंत चांगला दिवस🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ९ ते सकाळी १०.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ६ ते सकाळी ७.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी १.३० ते दुपारी ३🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿