🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १५ मे २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 शिवरात्री 🌿
🌷 अगस्ती लोप 🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०६ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०४ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: वैशाख 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी त्रयोदशी सकाळी ८.३१ पर्यंत. 🪷
⚜️ परं तिथी चतुर्दशी आहे. ⚜️
🌹 अश्विनी नक्षत्र रात्री ८.१५ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र भरणी आहे. ⚜️
🌿 आयुष्मान योग दुपारी २.२१ पर्यंत 🌿
⚜️ परं योग सौभाग्य आहे. ⚜️
🌹 विष्टि करण सायंकाळी ६.५५ पर्यंत 🌹
⚜️ परं करण चतुष्पाद आहे. ⚜️
🪷 आज मेष राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
