🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : ३१ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
☘️ श्री भगवान महावीर जन्म कल्याणक ☘️
🌹 दमनक चतुर्दशी 🌹
🌿 श्री महादेवाला दवणा वाहणे 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३६ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी त्रयोदशी सकाळी ६.५५ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी चतुर्दशी आहे 🌿
🌹 पूर्वाफाल्गुनी नक्षत्र दुपारी ३.२० पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे. ⚜️
🌿 गंड योग दुपारी ३.४१ पर्यंत 🌿
🍃 परं योग वृद्धि आहे. 🍃
🌹 गरज करण सायंकाळी ६.५८ पर्यंत 🌹
🌿 परं करण विष्टि आहे. 🌿
🪷 सिंह राशी रात्री ९.३२ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी कन्या आहे. ⚜️
🍃 आज चांगला दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿