🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
☘️ श्री हनुमान जन्मोत्सव उपवास ☘️
🌹 श्री ज्योतिर्लिंग यात्रा-कोल्हापूर 🌹
⚪ पौर्णिमा प्रारंभ सकाळी ७.०६ वाजता ⚪
🌷 श्री नृसिंह दोलोत्सव 🌷
⚜️ सर्व देवांना दवणा वाहणे ⚜️
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी चतुर्दशी सकाळी ७.०६ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी पौर्णिमा आहे 🌿
🌹 उत्तराफाल्गुनी नक्षत्र दुपारी ४.१७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र हस्त आहे. ⚜️
🌿 वृद्धि योग दुपारी २.५० पर्यंत 🌿
🍃 परं योग ध्रुव आहे. 🍃
🌹 विष्टि करण सायंकाळी ७.२० पर्यंत 🌹
🌿 परं करण बालव आहे. 🌿
🪷 आज कन्या राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
