🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ५ नोव्हेंबर २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
🌿 रमा एकादशी 🌿
🌹 गोवत्स द्वादशी 🌹
🍁 वसुबारस 🍁
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४३☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.०२🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी एकादशी सकाळी १०.३५ पर्यंत*🍂
🌿 *परं तिथी द्वादशी आहे.* 🌿
🌹आज उत्तराफाल्गुनी नक्षत्र आहे 🌹
🍁आज वैधृति योग आहे🍁
🌸कौलव करण रात्री १०.३० पर्यंत🌸
🌿 परं करण गरज आहे. 🌿
🪷 सिंह राशी सकाळी ९.३४ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी कन्या आहे ⚜️
🍃आज अशुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १.३० ते दुपारी ३☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ९ ते सकाळी १०.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ६ ते सकाळी ७.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : ५ नोव्हेंबर २०२६ ☘️
