🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २५ मार्च २०२६ ☘️
वार : बुधवार 🪷
☘️ आयंबील ओळी प्रारंभ(जैन ) ☘️
🪷 श्री एकवीरादेवी पालखी सोहळा(कार्ला ) 🪷
🌷 श्री सूर्याला दवणा वाहणे 🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४१ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी सप्तमी दुपारी १.५० पर्यंत 🪷
🌿 परं तिथी अष्टमी आहे 🌿
🌹 मृगशीर्ष नक्षत्र सायंकाळी ५.३३ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र आर्द्रा आहे. ⚜️
🌿 आज सौभाग्य योग आहे 🌿
🌹 आज विष्टि करण आहे 🌹
🪷 आज मिथुन राशी आहे 🪷
🍃 दुपारी १.५० पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
