🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २१ मे २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
⚜️ गुरुपुष्यामृतयोगसकाळी६.०५तेउत्तररात्री२.४९. ⚜️
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अधिक ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🌼 तिथी पंचमी सकाळी ८.२६ पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी षष्ठी आहे. ⚜️
🌹 आज पुष्य नक्षत्र आहे 🌹
🌿 गंड योग सकाळी १०.५८ पर्यंत 🌿
⚜️ परं योग वृद्धि आहे. ⚜️
🌹 कौलव करण रात्री ७.२० पर्यंत 🌹
🌿 परं करण गरज आहे. 🌿
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿