🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १५ सप्टेंबर २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🌲 ऋषिपंचमी 🌲
🌹 श्री गजानन महाराज पुण्यतिथी-शेगांव 🌹
🎄 जैन संवत्सरी (पंचमी पक्ष ) 🎄
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२८☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३९🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: भाद्रपद 🚩🌷
⚜️शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी चतुर्थी सकाळी ७.४३ पर्यंत🍂*
🌿 परं तिथी पंचमी आहे 🌿
🌹स्वाती नक्षत्र दुपारी ३.२० पर्यंत🌹
🌿 परं नक्षत्र विशाखा आहे 🌿
🍁 ऐंद्र योग दुपारी १२.१९ पर्यंत🍁
⚜️ परं योग वैधृति आहे ⚜️
☘️बव करण रात्री ८.१६ पर्यंत☘️
⚜️ परं करण कौलव आहे ⚜️
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃आज आनंदी दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी ३ ते दुपारी ४.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी १२ ते दुपारी १.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ९ ते सकाळी १०.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : १५ सप्टेंबर २०२६ ☘️
